Wednesday, November 2, 2011

तु माझ्या साठी.... सारं सुख आणून गेलीस.... milu

तु माझ्या साठी....
सारं सुख आणून गेलीस....
जाता जाता दुर मला...
माझंच ओझं बनवुन गेलीस..




प्रेमाच्या वाटेवर...
तु होतिस सोबती....
विरहाच्या वाटेवर बघ...
ना सखे ना सोबती...



सजवला होता तुझ्या सोबत..
आपल्या स्वप्नांचा महल....
एक वारयाची झूळूक आली..
अन करुन गेली आयुष्यात कहर...



रांगोळ्यांनी सजले आज अंगण...
फ़टाक्यांच्या आवाजाने दुमदुमले सारं गगन...
गोड गोड फ़राळाने भरलेले ताट...
भाऊबीजेला बहिण भावाच्या प्रेमाचा वेगळाच थाट...



कुंकू कुणाच्या नावचे
सजले होते तुझ्या भाळी...
तिथेच कोपरयात रडत होतो...
अन अश्रुही रुसले होते गाली...



रुसलेले शब्द माझे...
हळूच हसले गालात....
तुझे नाव चारोळ्यांच्या.....
जेव्हा...मांडू लागलो तालात..

No comments:

Post a Comment