Monday, November 7, 2011

बघायचंय मला तुला — माझ्यावर प्रेम करताना !!!!

बघायचंय मला तुला — माझ्यावर प्रेम करताना !!!!

माझ्या गालावरची खळी तुझ्या ओठाआड़ दडताना

तुझ्याच प्रेमाच्या मोहात माझे प्रेम पडताना

बघायचंय मला तुला — माझ्यावर प्रेम करताना

No comments:

Post a Comment