Monday, November 7, 2011

स्वप्नांचे पान मुंबई……

स्वप्नांचे पान मुंबई………

स्वप्नांचे पुर्णत्व येथे
स्वप्नांचे पान मुंबई

तरुणाईची सळसळ येथे
तारुण्याची जान मुंबई



जळता दिवा प्रकाश पसरवून जातो....
फ़क्त त्याच्यात तेल असे पर्यंत....
जळता जळता वात देखील जाळून जातो दुसरयांसाठी...
वातीत जिव असे पर्यंत..

No comments:

Post a Comment