मला शाह रुख सारखे i love you म्हणता येणार नाही ..
पण अगदी मनापासून माझे तुज्यावर प्रेम आहे हे नक्की सांगेन ....
माझ्याकडे सलमान सारखी body ,किंवा तशी crez हि नाही ....
पण अगदी ताकदीने मी तुज्या दुष्मनाना मार्गी लावेल...
मला हृतिक सारखे नाचता हि येत नाही,....
पण अगदी तू म्हणशील तसे आयुष्यभर तुज्या तालावर नाचेल..
माझ्याकडे शाहीद सारखे लुक्स नाहीत कि पोरी फिदा होतील..
पण अगदी प्रेमळ हृदय आहे ज्याचावर तू फिदा होशील ....
मला आमीर सारखे प्रत्येक गोष्टीत perfection जमणार नाही....
पण अगदी perfect असा जोडीदार होण्याचा नक्की प्रयत्न करेल..
No comments:
Post a Comment