Tuesday, November 8, 2011

आज पुन्हा एक नातं

आज पुन्हा एक नातं
जुनीच परीक्षा देतंय.....
अग्निपरीक्षेत समाजाच्या
स्वत:ला झोकू पाहतंय......
कूळ, खानदान,परंपरा
यात विरू पाहतंय .........
कुणालाच दिसत नाहीय ते
मन किती झुरतंय.....
सोबतीचं फुल
सोबत देवू पाहतंय .....
गंधाळलेलं आयुष्य मात्र
वळण घेवू पाहतंय .........

No comments:

Post a Comment