रचेन मी कवीता अशी...
शब्द ज्यात तुझेच असतील...
मी रचली असली तरी....
सहवास त्यात तुझेच असतील...
कवीतेतल्या स्थाना आधी..
माझ्या नावात तुझी जागा ठेवलेय टीपुन...
कुठेही राहीलीस तरी....
ते तसेच ठेवेन जपुन....
शब्द माझे रुसले की....
ओळी त्यांना समजवतात...
कारण त्यांच्या शिवाय ओळी...
खुप अपुरया राहतात..
कोणी काही म्हणा ?
आयुष्यात सर्वात जास्त चांगली
सोबत देतात त्या फक्त . . .
.
.
.
.
.
.
"आठवणी"
No comments:
Post a Comment