आज सारी बनाव नाती...
ठरवले मी तोडायची....
तुझे माझे नाते ही...
काहीसे अश्याच नात्यात मोडायचे
माझ्या या आयुष्यात असेही होऊन गेले ,
तिचे असीम प्रेम मला कळलेच नाही ,
नजरेतले भाव तिच्या मला कळलेच नाही ,
ति खुळी सुद्दा अबोल राहिली शब्दांनी ,
प्रेमाचे सुर तिचे माझे कधी जूळलेच नाही ,
खरचं कसे काय मला तिचं प्रेम कळलं नाही ,
कळले पण आता, पण ती वेळ राहिली नाही ..
No comments:
Post a Comment