Wednesday, November 2, 2011

आता कस सांगू तू माझ्यासाठी कोण आहे ....

आता कस सांगू तू माझ्यासाठी कोण आहे ...........?
कस सांगू तू माझ्यासाठी कोण आहे ........?

दारातल्या गुलाबाला आलेल पाहिलं फुल तू
आईला हसताना पाहून हसणार पाळण्यातल मुल तू
चीकलातसुद्धा फुलाव अस कमळाच फुल तू
रातराणीचा सुगंधाचा मोह सापालाही ओढून घेतो अस सुगंध तू

आता कस सांगू तू माझ्यासाठी कोण आहे ...........?

बापाचा हात धरून पाहिलं पावूल टाकणार मुल तू
ते पाहिलं टाकलेलं पूल पाहून
आईच्या पानवलेल्या डोळ्यातल अश्रू चा थेब तू ........
एका प्रीयसीने प्रियकराला केलेला पहिला स्पर्श तू
दुरावलेल्या मुलाला आईच्या कुशीत गेल्यावर होणारा हर्ष तू

तरी तू विचारतेस मी तुझ्यासाठी कोण आहे ........?
आता कस सांगू तू माझ्यासाठी कोण आहे ...........?

लग्नात सप्तपदी घालताना बांधतात ती गाठ तू
जी सात जाल्मांसाठी असते .........
सुहासनिनी वटपौर्णिमा वडाला मारलेला फेरा तू
जो प्रियकराच्या जल्मज्ल्मानतरीच्या भेटीसाठी असतो ......

येवढ सांगून सुद्धा
तू विचारतेस मी तुझ्यासाठी कोण आहे .........

आता कस सांगू प्रिये तू माझ्यासाठी कोण आहे ......

No comments:

Post a Comment