Wednesday, November 2, 2011

आज स्वप्नात येऊन.

आज स्वप्नात येऊन...
खुदकन हसवून गेलीस...
कानात माझ्या हळूच...
असे काय गं बोलून गेलीस...?

No comments:

Post a Comment