नाही समजणार तुला...
व्यथा त्या तारयाची...
तुटल्या नंतर ही हसतो..
पूर्ण करयची असते इच्छा एका मनाची..
तापलेल्या सुर्याला विचार...
रागात काय करुन जातो...
शितल या चंद्राला विचार..
प्रेमात आपण काय हरवून जातो..
तापलेल्या सुर्याला विचार...
रागात काय करुन जातो...
शितल या चंद्राला विचार..
प्रेमात आपण काय हरवून जातो..
No comments:
Post a Comment