Wednesday, November 2, 2011

नवीन वर्षाच्या व पाडव्याच्या हार्दिक सुभकामना

लक्ष दिव्यांनी केली लक्ष्मीची पूजा !
फटाक्यांची आतिषबाजी फराळाची मजा !!
फराळासोबत वाढवू आपसातला गोडवा !
आनंदी वर्ष कराया आला बघा पाडवा !!

नवीन वर्षाच्या व पाडव्याच्या हार्दिक सुभकामना

No comments:

Post a Comment