Wednesday, November 2, 2011

प्रत्येक क्षणाला आठवण तूझी..

मी माझ्या शब्दात...

प्रत्येक क्षणाला आठवण तूझी..
शांत मनात या लहर तुझी..
तरी का नाही झाली तू माझी..

प्रत्येक आठवणीत तूला स्थान पहीले..
का कुणास ठाऊक हे असे का घडले..
शहाण्या सारखा वागलो तरी तुझ्या वरच सारं अडले..

परक्या सारखं तुझ्याशी नाही वागता येत मला..
वारयासंगे उनाड त्या नाही वाहता येत मला..
रणांगनात या प्रेमाच्या नाही जिंकता आलं मला..

No comments:

Post a Comment