Tuesday, November 1, 2011

तुझ्या येणाच्या वाटे वर मी आजून ही,

तुझ्या येणाच्या वाटे वर मी आजून ही,

आस लाऊन बसलो आहे,

जरी आता तु नाहीस म्हणून काय झाले

तुझ्याबरोबर पाहिलेली स्वप्नं तरी आहेत

ती तू माझ्या पासून कधी हिराहून घेउ शकत

त्याच स्वप्नांच्या आनंद नगरात जायची माझी वाट तरी मोकळी आहे

No comments:

Post a Comment