Wednesday, November 2, 2011

जे हवे ते मिळत नाही

जे हवे ते मिळत नाही
जे आहे ते टिकत नाही
प्रेम ज्यांवर करतो
त्यांच्याशी मने जुळत नाही...
हेच सत्य असावे कदाचित जे
ज्याच्या त्याच्या नशिबात आहे
काय बाहेर अन काय आत
जगणे खरे मनात आहे..

No comments:

Post a Comment