प्रेमात तुझ्या...
शिकलो मी फ़ुलायला...
ओठावर हसु ठेऊन..
पापणी मागून रडायला
तु सोबत असताना..
मन वेड्या सारखे वागते..
सोबत तुझी हवी म्हणून...
रात्र रात्र जागते..
अथांग या आकाशाला...
शेवट असेल कुठंतरी...
फ़िरुन फ़िरुन दमल्यावर..
दोन घटका थांबत असेल कुठंतरी..
No comments:
Post a Comment