हा सागरी किनारा
तुझ्या आठवनींचा पसारा
ओल्या मनातील माझ्या
प्रतिबिंबीत त्यात लाटा
तोरणे लहरींची त्यास
जरी सुना हा देह माझा
आठवे मिठितील शहारे
क्षनभराच्या त्या आयुश्या वर बोलणे
हा सागरी किनारा
सोबतिचा तो उधान वारा
शिंपल्यात आता क्षनाच्या
मोती तुझ्या आठवनींचा
तू खळखळणारा
तू सळसळणारा
मनात माझ्या श्रुंगार
तुझा तो अजुन खद्खदनारा
हा सागरी किनारा
तुझ्या आठवनींचा पसारा
No comments:
Post a Comment