Monday, November 7, 2011

अखेरचा हा तुला दंडवत, सोडून जाते गाव

अखेरचा हा तुला दंडवत, सोडून जाते गाव
दरीदरीतून मावळ देवा, देऊळ सोडून धाव

तुझ्या शिवारी जगले, हसले, कडीकपारी अमृत प्याले
आता हे परि सारे सरले, उरलं मागं नाव

हाय सोडूनी जाते आता, ओढून नेली जैसी सीता
कुणी न उरला वाली आता, धरती दे ग ठाव....

No comments:

Post a Comment