Wednesday, November 2, 2011

तुझ्या प्रत्येक अदेवर... मी होतो फ़िदा...

तुझ्या प्रत्येक अदेवर...
मी होतो फ़िदा...
तु नाक मुरडलेस...
की बदलायची फ़िजा.



तिला माझ्या परिस्थितीचा काय आढावा देऊ ,
प्रश्नच सारे चुकीचे तर उत्तर काय देऊ ,
ती ३ शब्द नीट सांभाळू शकली नाही तर ,
तिच्या हातात आयुष्याचे पुस्तक तरी कसे देऊ . . .




असे चित्रपटासारखे नाही का होऊ शकत ?
तिची ती रेशीम ओढणी वाऱ्याने उडावी . .
आकाशात स्वच्छंद विहार करुनी मग ,
अलगद माझ्या चेहऱ्यावर येऊन विसावी . .

No comments:

Post a Comment