Wednesday, November 2, 2011

कोणावरती प्रेम करणं हा वेडेपणां,

तुझा चेहरयावर...
एक गंध बहरलेला...
झाकळ्या पापणी मागे...
असा हा अश्रू का दाटलेला..



तुझी छेड काढताना....
तु नाक मुरडत जातेस..
नाक मुरडत जाता जाता...
एकदा मागे वळून पाह्तेस..




विरहाच्या वाटेवर...
हर एक अडखळलेला...
प्रेम करुन पुन्हा...
त्याच्याच प्रेमात पडलेला...



कोणावरती प्रेम करणं हा वेडेपणां,
कोणीतरी आपल्यावर प्रेम करणं ही भेटं,
जो आपल्यावर प्रेम करतो त्याच्यावर प्रेम करण हे कर्तव्य,
तर आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याने आपल्यावर प्रेम करणं म्हणजे "आयुष्य"....

No comments:

Post a Comment