मैत्रीण Miscall देऊन वैताग आणणारी,
नेहमी Blank Message पाठवणारी ,
हक्काने जीच्यावर राग व्यक्त करता येईल ,
वेळ घालवायचा म्हणून फोन करून डोक Out
करणारी,
मूड ऑफ झाल्यावर फालतू विनोद सांगून पोट
दुखेपर्यंत हसवणारी ,
काही आगळीक घडली तर सणसणीत मुस्कटात
ठेवणारी ,
आपण न सांगताच आपल्या मनातलं ओळखणारी ,
कोणाच्याही समोर थट्टा केल्यावरन चिडणारी,
थोडीशी Short - Tempered ,
अशीही एखादी मैत्रीण असावी ..
No comments:
Post a Comment