आत्ता हि तू माझी आहे अन पूर्वी हि माझीच होतीस..
फरक फक्त इतकाच तू तुझ्या नजरेतून स्वतःला पाहिले..
अंदाज घेतला नाही आजूबाजूचा सावलीला स्वतः समजत होतीस..
शोधलेस जरी कितीही तरी तूच तू भेटशील असे हृदयात तुला जपले.
नुसते तुझेमाझे करण्यात
धन्यता काय कामाची ?
इतरांसाठी झिजवताना आयुष्य
खरी किंमत कळते घामाची ! ----------
No comments:
Post a Comment