रक्ताची नाती जन्माने मिळतात, मानलेली नाती मनाने जुळतात, पण नाती नसतानाही जे बंध जुळतात, त्या "रेशमी" बंधाला "मैञी" म्हणतात...
कधी आठवण आली तर डोळे झाकू नकोस.
.
जर काही तरी नाही आवडले तर
सांगायला उशीर करु नकोस.
.
कधी भेटशिल तिते एक स्माईलदेउन
बोलायला विसरु नकोस.
.
कधी चुक झाल्यास माफ कर पण
कधी मैत्रीची जाणीव कमी करु नकोस.
No comments:
Post a Comment