किती गोड आहे म्हणून सांगू ती..
किती गोड आहे म्हणून सांगू ती..
एरवी अगदी खळखळून हसते,
पण ?????
मी हात पकडला की गोड लाजते..
...जीन्स टी शर्ट रेगूलरी घालते,
पण ?????
पंजाबी ड्रेस वर टिकलीही न
चुकता लावते..
साडीतले फोटोस आवर्जुन दाखवते,
पण ?????
मोबाईल मध्ये
फोटो काढतो म्हणालो तर
नाही म्हणते..
पिज्जा बर्गर सर्रास खाते,
चहा मात्र बशीत ओतुनचं पिते..
लोकांसमोर खुप बोलते,
मला I Love You म्हणताना मात्र
फक्त
Same 2
You चं म्हणते. :(
No comments:
Post a Comment