खरी जर होती प्रित तुझी...
का केली नाही तु व्यक्त...
सदा वाट बघण्यात तुझी...
आटले माझ्या देहाचे रक्त
कधी कधी जीवनात इतक बेधुंद व्हाव लागत,
दु:खाचे काटे टोचतानाही खळ खळुन हसाव
लागत,
जीवन यालाच म्हणायच असत,
दु:ख असुनही दाखवायच नसत...
कांटो को चुबाना सिखाया नहि जाता,
फुलों को खिलना सिखाया नही जाता,
कोई बन जाता हैं खुद हि अपना,
किसीको कहेकर अपना बनाया नही जाता.....
दु:खा सोबत एवढी आता
सवय झाली जगायची
दैवालाही झाली सवय
जणू दुखः मागायची
No comments:
Post a Comment