परमात्म्याच्या १/१०८ अंशापासून शिवात्मे ,ब्रह्मा विष्णू आणि शंकर निर्माण
झाले .परमात्मा म्हणजेच प्रजापतीब्रह्मा परमशिव ,आणि महाविष्णू . बाबा म्हणजे
परमशिव ! शिव म्हणजे शुद्धता संपूर्ण पावित्र्य शरण मज आला आणि वाया गेला ,हे
ज्याचे वचन आहे आणि मी तुला कधीच टाकणार नाही हे वचन देणारा सद्गुरू आपल्या
भक्ताची भक्ती जरी १ अंश असेल तरी ती १०८ अंशापर्यंत कशी पोचेल हे पाहत असतो .
No comments:
Post a Comment