जीवन सुंदर आहे जागून पहा
व्यर्थ जाऊ देऊ नका...
अपयश आल तर खचू नका
त्यातून सावरण्याचा प्रयत्न करा
जर आपल माणूस रागवल तुमच्यावर
तर लगेच मनवा त्यांना
कारण EGO आणि PREMA च्या युध्दात बहुतेकदा
EGO जिँकतो!
दुःखाच्या विरहात दोघेही जळतात।
आणि शेवटी पश्चातापाची राख उरते।
No comments:
Post a Comment