
Thursday, October 11, 2012
भन्नाट च्या प्रगतीचे पुढचे पाऊल पडले...
आणी मौज-मजा करायला सगळे भन्नाट कर खंडाळ्याला जमले.
नवीन ओळखी, भरपूर उत्साह आणी मिटिंगची हौस...
या साठी ठिकाण ठरले लोणाव्लाची कार्ले भाजे लेणी
नाच-गाणी - धूम-धडाका - मस्ती सगळ्यांनी केली...
त्यातच रविवार दिवस , पूर्ण उलटून निघणार
अंताक्षरी -नाटक खेळून सगळ्यांना लागली खूप भूक...
पण tension not! कारण बाग मध्ये होता खाऊ
पोटोबा भरल्यावर खेळ पुन्हा रंगला...
दुर्गेश नि दर्शना च्या नाटकांनी stage परत एकदा सजला.
एक-एक करत सगळे stage वर जमले...
आणी प्रत्येकाला वेगळे-वेगळे steps सुचू लागले.
टीपी करता करता रविवारचा दिवस संपायला आला
सूर्य पण भन्नाट चा उत्साह पाहून परतीला निघाला
जरी पहिल्यांदाच जमले होते सगळे at खंडाळा...
तरी सकाळी फिरायला जायचा नव्हता कोणाला कंटाळा.
रविवारी सकाळी लोणावला स्टेशन वर सगळे जमून आले...
त्यानंतर लगेचच सर्वांनी फोटो काढण्यास पोज देऊन उभे राहिले
बघता बघता वेळ झाली सगळ्यांना bye - bye म्हणायची...
आणी झकास ग्रुप फोटो काढून आप-आपल्या घरी परतायची.
भन्नाट चा ग्रुप हळू-हळू वाढतो आहे...
पुढची ट्रीप कधी ठरते...त्या मेलची आतुरतेने वाट बघतो आहे
एक भन्नाटकर
आमोल घायाळ;
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment