"जिद्द -एक प्रवास,,
Thursday, January 17, 2013
आधार काय नि काठी काय
थांबतील थांबतील काय म्हणतेस मी तर सर्व जग थांबवले होते अश्रुंचे सारे समूद्र मी तेव्हा चार डोळ्यातून बरसवले होते त्याच वाटेवर आज मात्र पाऊलखुणाही दिसत नाही आधार काय नि काठी काय जिथे आज वादळाला रडायला........ माझ्या नजरेत बघवत नाही ... आमोल घायाळ
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment