Thursday, January 17, 2013

म्हणून का आपण नातं तोडून टाकावं ?

प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नाही, म्हणून का स्वप्नं पाहणं सोडून द्यावं ? आपलीच माणसं जेव्हा कटू वागतात, म्हणून का आपण नातं तोडून टाकावं ?

No comments:

Post a Comment