Thursday, January 17, 2013

मला फक्त तुझ्यासोबत

......मला फक्त तुझ्यासोबत hasayache ahe . तुझ्या खांद्यावर डोकेठेवून रडायचे ahe . मन मोकळे karun , तुझ्या गप्पांमध्ये हरवायचे ahe . हरवून स्वतःला शोधायचे ahe . मला काहीच nako फक्त तुझी सावली बनून जगायचे ahe . नशिबाच्या या खेळात तुला नेहमीच जिंकायचे ahe....

No comments:

Post a Comment