मि आता शिकलोय...
जगायला तुझ्या शिवाय...
जगता जगता जगेन ग मी...
पण श्वास सोडता येईल का ग तुझ्या शिवाय..
रोज रात्रि शोधतो असतो
आकाशात...चेहरा माझ्या चांदणीचा ...
कधी येणार तो योग....
परत तुला पाहण्याचा..
हातात तुझ्या हात देऊन...
दिले होते एक वचन...
विसरणार नाही तुला कधी...
मनात करेन तुझी मी साठवण..
काय काय केले ग मी..
तुला माझी करण्यासाठी...
आपलं नशीब ही तेव्हद्याच ताकदीने..
लागले होते आपल्याला दुर करण्यासाठी..
No comments:
Post a Comment