"जिद्द -एक प्रवास,,
Tuesday, November 8, 2011
"आयुष्य"**
"आयुष्य"**
आयुष्य सरळ कधी
कधी वळणांच्या वाटेवर
आयुष्य उंच झेप कधी
कधी पळणाऱ्या लाटेवर
...............
आयुष्य बेभान कधी
कधी धावतं बे-लगाम
आयुष्य अलादिन चा चिराग
उगळायचा....
आणि स्वताच व्हायचं स्वताचा गुलाम
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment