Monday, November 7, 2011

बोलणारी वेदना

बोलणारी वेदना

रिक्त मी आहे जरी
मी भक्त नाही कोणती
मी लिहीते आतले
ना अर्थ त्यातील जाणते

पण तरीही अर्थ काही
शुद्ध उमटुन राहतो
मी रित्याने वाहते
अन वेदना उन्माळते ..

"बोलणारी वेदना"
आता कुठे कळली मला
अजुनही त्या वेदनेला
मी मुक्याने साहते ..

No comments:

Post a Comment