Wednesday, November 2, 2011

मला एकदा थेंब व्हायचंय....

मला एकदा थेंब व्हायचंय....
तुझ्या डोळ्यातून वाहायचय ....
पापणी मागे लपून ....
तुझ्या डोळ्यात पाहायचंय

No comments:

Post a Comment