Monday, November 7, 2011

तू सोबत आहेस म्हणून बघ

सोबत चालताना ,तू मला विचारलं होतंस
कुठपर्यंत येशील?
मीही एक पाऊल पुढे टाकत विचारलं ,
कुठपर्यंत नेशील ?........



तू सोबत आहेस म्हणून बघ
समुद्रानेही आपले हात-पाय आखडले
कसं काय कोण जाणे पण मग
इतकं सारं अंतर मनांनी एका नजरेत पार केले



एक सुखा पत्ता हु हवा उडाले गयी,
उस डाली से पल भर में जुदा कर गयी,
थी डोर से बंधी प्रीत जो मेरी
क्यों चुनर आज मुझसे दगा कर गयी ............

No comments:

Post a Comment