विरहात जगून काय सिद्ध करू पाहताहेत ?
तुमचं प्रेम किती महान होत ते ?
प्रेम म्हणजे एका वाहत्या नदी प्रमाणे असतं..
प्रवाहात नेहमीच पुढे वाहत असतं..
एका ठिकाणी थांबलं तर त्याचं अस्तित्व नष्ट होतं.. ..
आणि पुढे सरकत राहिलं तरच सागराशी मिळतं.....
(`*•.¸ (`*•.¸ ¸.•*´) ¸.•* )
sanjana
No comments:
Post a Comment