Tuesday, November 1, 2011

तू अशी अबोल.... पण हृदयात बसतेस खोल...

तू अशी अबोल....
पण हृदयात बसतेस खोल...
माझ्या समोर तू पण...
कधीतरी मनमोकळे बोल...




सोबत माझ्या चालताना ...
आहे अंतर तुझ्या माझ्यात....
मन आपले एक झालेच होते.....
अन धडधड एकच हृदयात...

No comments:

Post a Comment