Tuesday, November 1, 2011

तुझं माझं नातं म्हणजे... रेल्वे चे दोन रुळ....

तुझं माझं नातं म्हणजे...
रेल्वे चे दोन रुळ....
सोबत चालत असलो तरी...
एकमेकांपासुन आहोत खुप दुर..


का ग अशी लाजतेस....
मी सोबत असताना....
मनमुराद बागडताना पाहिलंय मी तुला....
तुझ्या मैत्रिणीं सोबत असताना...

No comments:

Post a Comment