तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
पहिला दिवा उजळणार
आज प्रत्येकाच्या अंगणी
उडवुन फटाक्यांचे बार आकाशी
खुलणार रात्र ती नभी
मिठाई , फराळ या गोड पदार्थांचा
सुटणार खमंग दरवळ चोही
आंनदाने साजरी करुया सर्व
सर्वांना माझ्याकडुन शुभ दिपावली
No comments:
Post a Comment