मी अजुन ही त्या चंद्रात...
तुझेच रुप निहारत असतो...
अन चांदण्यांच्या शेजारी...
आपल्या स्वप्नांना उभारत असतो..
असाच हात दे तु हाती,
असू दे साथ जन्मो जन्मिची,
माफी मागतो मी तूझी अन,
न समजु शकलेल्या तूझ्या प्रेमाची,
लक्ष दिव्यांनी केले लक्ष्मीचे पूजन !
पाडव्याच्या गोडव्याने नववर्ष आगमन !!
भावाला ओवाळायचा आला आज सन !
भाऊबीजेच्या मंगल क्षणी भावाचे पूजन !!
No comments:
Post a Comment