Wednesday, November 2, 2011

सावल्या...

सावल्या...

सावल्या नेहमीच रंग हीन
पाठलाग करणाऱ्या
सावलीत आडोश्याच्या
अदृश्य दबा धरणाऱ्या
तुझ्या आकृतीला समोर धरून
तप तपत्या ..सूर्यास भिणाऱ्या.............
.....सावल्या रंग हीन .........
.........तुला चालत करून ...सरपटनाऱ्या .

No comments:

Post a Comment