Tuesday, November 1, 2011

डोळे माझे मिटण्याआधी,

तू गेलीस
मी मेलो नाही
श्वास घेत राहिलो
पण जगलो नाही...



डोळे माझे मिटण्याआधी,
एकदा येऊन भेटून जा...,
अन आलीस भेटायला तर.....
डोळ्यातून दोन अश्रू माझ्यासाठी सांडून जा....



कवितेत तुझ्या सारे
भावनाच भरतात
कोणाच्या आठवणीना सख्या
त्या शब्दात उतरवतात



तू येत नाही भेटीस माझ्या
तुझ्या आठवणी मात्र रोज येतात
मन हि माझे वेडे हे सख्या
रात्र सारी त्या आठवणीतच जगतात




प्रेमाने शिकवले प्रेम करायला
मैत्रीने शिकवले मन जिंकायला
दोहोंच्या छत्रछायेत श्रोतेहो ;)
मी जाहलो मैत्रप्रेम कविवेडा ♥

No comments:

Post a Comment