"जिद्द -एक प्रवास,,
Wednesday, November 2, 2011
तू मला प्रिय आहेस ....
तुझी आठवण ,
तुझी आठवण येताच जणू सारे जग फिके वाटते ,
तुझी आठवण येताच मनातील ढग जाणून, आश्रुनी दाटून येतात,
तुझी आठवण येताच जणू स्वर्गाचा अनुभव येतो,
तुझी आठवण येताच जणू समुद्र हि रडावा . . .
तू मला प्रिय आहेस ....
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment