दिवस रात्र २४ तास फक्त तिलाच पुजयाच असत
>तिच्याच आठवणीने स्वताला विसरायच असत
>कॉलेज रूम रास्ता यात फक्त तिला शोधयाच असत
>अन देवाकडे फक्त तिच्या दर्शानाच साकड़ घलायाच असत
>हे नाही तर मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत
>
>जळी तळी आभाळी अन आरश्यात तिचे प्रतिबिम्ब बघायच असत
>बघता बघता तिला आपण स्वताला हरवायच असत
>कधी चुकून नजर भिडली तर नजरेला खाली झुकवायाच असत
>अन चोरून फक्त तिला एकटक बघत बसयाच असत
>हे नाही तर मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत
>
>ती रोज स्वप्नात येते म्हणुन रोज सजुन लवकर झोपायच असत
>अन स्वप्नात सुद्धा तिला फक्त बघून दुरून हसयाच असत
>रोज सकाळी हातांच्या ओंजाळीत तिला पहयाच असत
>देवाच्या आधी चुकून तिचेच नाव वदयाच असत
>हे नाही तर मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत
>
>ती समोर नसतांना तिच्यावर सिंहा सारख काव्य म्हणयाच असत
>ती वर्गात येताच मग सश्या सारख बेंच खाली लापयाच असत
>आपण स्वत मुद्दाम चुकून आपल्या चुकान्वर तिला हसवायाच असत
>ती हसताना तिच्या हास्य मोतिंना हळूच हृदयावर झेलायाच असत
>हे नाही तर मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत
>
>तिला सांगायला घाबरत असंलो तरी एकदा आवसान एकवटायच असत
>भले ती स्वीकारो व ना स्वीकारो पाहिले प्रेम तिलाच अर्पायाच असत
>हे नाही तर मला कुणी सांगेल का पाहिले प्रेम कस करायच असत*
No comments:
Post a Comment