Tuesday, April 12, 2011

सुप्रभात

सकाळच्या गारव्यात तुम्हाला मी आठवले,
मैत्रीचे एक पान मना मध्ये साठवले,
म्हणायचे होते
'सुप्रभात'
म्हणून हे छोटेसे पत्र पाठवले

No comments:

Post a Comment