Saturday, April 9, 2011

प्रेम दोन मनांच...

प्रेम दोन मनांच...
सख्या, आज माझ मन खुप बेचैन झालय,
तुला डोलेभरून पाहण्यासाठी ते आतुर झालय,

असा एकही दिवस नाही की ज्यात
तुझी आठवन आली नाही,

एका क्षणात तू जवळ भासतो तर
दुसरया क्षणी तू कुठे हरवतोस??
पावसात भिजताना सुद्धा तूच का आठवतो ??

का सख्या??? का तू अस माझ्या मनाशी खेळतोस??
आपलस करून दूर का करतोस???
खर सांग ना रे...तुझ मन माझ्यासाठी
तुला असच छळत का??

हो.. सखा म्हणाला, हो ग सखे
तुझ्या आठवनिंत माझ मन मला खुप…

No comments:

Post a Comment