Monday, October 10, 2011

गर्व आहे मी "महाळुंगे कर" असल्याचा..

नाव भले "महाळुंगे पडवळ" असु दे, पण "आमेरिका " सारखी ओळख आहे.
हुतात्मा बाबु गेनू सैद या गावचे सुपुत्र आहेत.
१२ डिसेंबर हुतात्मा बाबु गेनू यांचा पुण्यतिथि दिवस आहे.
मुंबईकर ,पुणेकर मित्र मंडळ यातील गावच्या महान व्यक्ति आहेत.
गावची वेस,सभा मंडप आमची शान आहे,
बाबु गेनू हायस्कूल आमची मान आहे.
बैल पोळा गावचा सन खास आहे.
दत्त मंदीर,शिवाई मंदिर आमची आस आहे..
"दहितुले ची ’ ची पावभाजी, "लोखंडे " चा वडापाव, "शिवाजी " चा चायनीज आहे.
म्हणूनच तर "महाळुंगे पडवळ" आमचा खास आहे..
गर्व आहे मी "महाळुंगे कर" असल्याचा..
..... आमोल घायाळ.....

No comments:

Post a Comment