Thursday, January 17, 2013

तुझी आठवण, नुकत्याच उमललेल्या गुलाबाच्या फुलासारखी,

तुझी आठवण, पहाटेच्या साखरझोपेसारखी, हवीहवीशी वाटणारी... तुझी आठवण, नुकत्याच उमललेल्या गुलाबाच्या फुलासारखी, माझ्या मनात प्रीत फुलवणारी..... तुझी आठवण, चाफ्याच्या सुगंधासारखी, मला मोहरून टाकणारी.... तुझी आठवण, मोरपीसासारखी, जपून ठेवावी अशी वाटणारी... तुझी आठवण, अगदी तुझ्यासारखी, माझ्याही नकळत मला तुझ्यत गुंतवणारी.... आमोल घायाळ संक्रांतीच्या हार्दिक शुभेछ्या नाती प्रेमाची संक्राती सारखी गोड , आयुष्यात तिला नसते कधी तोड कारण तिला असते तिळगुळाची जोड २ वर्ष संपले डिसेंबर गेला हर्ष घेओनि जानेवारी आला निसर्ग सारा दवाने ओला तिळगुळ घ्या गोड गोड बोला ३ गुळातील गोडवा ओठावर येउदे मनातील कडवटपणा बाहेर पडू दे या संक्रातीला तिळगुळ खाताना माझी आठवण राहू दे आमोल घायाळ

No comments:

Post a Comment