Thursday, January 17, 2013

शिर्डीचा राजा साईबाबा माझा साई माझा मी साईचा

बैलगाडी सजवली माझ्या मित्रहो शिर्डीला जायला, साई दर्शनाला जायला हो , साई बाबांना भेटायला हो बैलगाडी सजवली माझ्या मित्रहो शिर्डीला जायला, माझ्या लाडक्या सखीला साध्या भोळ्या या शुभाला घेऊन चाललोय मी शिर्डीला साई बाबांच्या दर्शनाला तुम्ही पण चला सोबतीला // साई माझा साधा हा भोळा गोर गरीबानला त्यांचा हो लळा भक्त हो जाई त्याच्या पायी आशीर्वाद घेयून येती हो घरी // शिर्डीस जायील तो हो पायी दिसे पुण्याई बाबांची घरी साई माझा जनतेचा आधार करितो भक्तांचा हा उद्धार // म्हणूण सांगतो भक्तहो @
.@ ##ज्याच्या घरी आला हो साई त्याची हीच खरी पुण्याई ### @@ओम नमो भगवते साई नाथ नंदाय @@ साईभक्त आमोल घायाळ

No comments:

Post a Comment