Monday, May 14, 2012

सर्वच काही शब्दात सांगता आले असते तर

वेदना फक्त हृदयाचा आधार घेऊन सामावल्या असत्या तर.... कदाचित कधी ङोळेभरून येण्याची वेळ आलीच नसती, शब्दांचा आधार घेऊन जर दूखः व्यक्त करता आले असते तर कदाचित कधी "अश्रूंची" गरज भासलीच नसती. आणि सर्वच काही शब्दात सांगता आले असते तर भावनांना किंमत कधी उरलीच नसती!!

1 comment:

  1. एका स्मशानाच्या दारावर लिहलेहोते :

    मंजिल तर माझी हीचं होती,
    आयुष्य निघून गेले इथे येता येता..
    काय मिळाले आयुष्यात मला,
    माझ्या आपल्यानीचं जाळले मला जाता जाता......

    ReplyDelete